//
MAEER's MIT GROUP OF INSTITUTIONS, PUNE (INDIA)

शाळा

  • परिचय
  • प्रवेश प्रक्रिया
  • ठळक वैशिष्ट्ये
  • संपर्क
श्री. सरस्वती विदयालय व उच्च माध्यमिक शाळा, रामेश्वर, लातूर, (महाराष्ट्र), भारत.

परिचय

श्री. सरस्वती विदयालय व उच्च माध्यमिक शाळा, रामेश्वर, ही मराठी माध्यमिक शाळा असून येथे इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. विदयालयाची स्थापना दिनांक ११ जून, १९८८ रोजी झाली असून महाराष्ट्र शासन मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे. .

विदयालयाचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शिक्षण देणे, समग्र शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे आणि आजच्या मुलांना भविष्यात भारताचे चांगले नागरीक बनवणे हा होय. १००० हून अधिक विदयार्थी या शाळेत शिकण्याचा लाभ घेत आहेत.

या शाळेत निवासी सुविधा पुरवली जाते. दूरचे विदयार्थी या शाळेत शिकण्याचा लाभ घेऊ शकतात.

प्राचार्याचे नाव

principle details

श्री. आर.के.कराड

  • +९१ २३ ८२ - २६४ ५३६, +९१९८८१६३०८०२, +९१९४२२८१७७३६
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
  • ए / पी ता. रामेश्वर जि. लातूर

लातूर कॅम्पस

  • निवासी /अनिवासी शाळा : फक्त निवासी शाळा

प्रवेश प्रक्रिया

पात्रता निकष (वय गट )

इयत्ता. वय निकष आवश्यक दस्तऐवज
पाचवी ११ वर्षे जन्म दाखला, टी.सी.
सहावी १२ वर्ष टी.सी., जात प्रमाणपत्र
सातवी १३ वर्षे टी.सी., जात प्रमाणपत्र
आठवी १४ वर्षे टी.सी., जात प्रमाणपत्र
नववी १५ वर्षे टी.सी., जात प्रमाणपत्र
दहावी १६ वर्ष टी.सी., जात प्रमाणपत्र
अकरावी १७ वर्षे टी.सी., जात प्रमाणपत्र
बारावी १८ वर्षे टी.सी., जात प्रमाणपत्र

शाळेत प्रवेश घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नवीन विद्यार्थ्यांसाठी फक्त १००/- शुल्क आकारले जाईल.

ठळक वैशिष्ट्ये

  • खरे पाहता उच्च शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी या भाषेला अनन्य साधारण महत्व आहे. त्यासाठी आम्ही जूनियर कॉलेजमध्ये इंग्रजीला दुसरी भाषा म्हणून प्राधान्य दिलेले आहे.
  • अभ्यासक्रम हा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षावरच आधारीत असतो.
  • फक्त पात्र त्याचबरोबर लक्षणीय प्राविण्य आणि विषयांवर प्रभुत्व असणारे शिक्षक नेमले जातात.
  • व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, नेतृत्व प्रशिक्षण शिबिर, अभ्यास दौरे, शैक्षणिक उत्कृष्टता आणि इतर विद्यार्थ्यांसाठी केंद्रीत सक्रिय विशेष प्रशिक्षण नियमितपणे घेण्यात येतात.
  • नैसर्गिक प्रतिभांनुसार आणि अभिरुचीनुसार विद्यार्थी शिक्षणाच्या विविध गटामध्ये त्यांच्या प्रतिभामुळे सहभागी होऊ शकतात. विविध हितसंबंधीत गटामध्ये विद्यार्थी आपल्या आवडीनुसार जसे परिचर्चा समूह, संगीत समूह, नृत्य समूह, वक्तृत्व समूह, सामान्य ज्ञान समूह, संगीत समूह, साहित्य समूह, गणित समूह, निसर्ग समूह इ. मध्ये सामील होता येते.
  • नैतिक प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना दिले जाते त्यामध्ये जात किंवा धर्म हा भेदभाव बाळगला जात नाही. त्यामुळे देशावर प्रेम करणारी आणि योग्य मार्गांनी जाणारी पिढी तयार होण्यास मदत होईल
  • शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांमधील चांगले मूल्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून शिक्षणाला हातभार लागेल आणि मनापासून नैतिक प्रामाणिकपणा आणि बौद्धिक कृत्ये त्याचबरोबर उमेदिने हाताळणी उंचावून त्याचा सराव चालू ठेवला जातो.
  • शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिगत समस्या आणि समुपदेशन कुशलची मदत आणि काळजी घेतात
  • जूनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये कायापालट करणारा घटक असल्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या कामगिरीची माहिती वेळेवर दिली जाते.
  • पालकांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातात.
  • विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतेवेळी संगणक वापर आणि इतर दृकश्राव्य साधने सोबत असतात
  • आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्मार्ट वर्ग, दृकश्राव्य साधने आणि एल.सी.डी प्रदर्शक पुरवले जाते.
  • सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि त्याचबरोबर इंटरनेटचा वापर या सुविधा विद्यार्थ्यांना पुरवली जाते
  • प्रशस्त ग्रंथालयामधील पुस्तके,नियतकालीके आणि सीडीचे संग्रह विद्यार्थ्यांना पुरविले जाते..
  • संस्थेतील व्यवस्थापन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रतिबद्ध असते म्हणून त्यांना अभ्यासोत्तर उपक्रमांवर भर देण्याचा प्रयत्न केला जातो.
  • विशेष कार्यशाळा आणि करियर मार्गदर्शन व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या करियरचा योग्य मार्ग निवडू शकतात.

संपर्क

  • श्री. सरस्वती विदयालय व उच्च माध्यमिक शाळा, रामेश्वर
    ता. रामेश्वर
    जि. लातूर -४१३ ५१२
  • ०२३८२-२६४५३६
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

शाळा

  • परिचय
  • प्रवेश प्रक्रिया
  • ठळक वैशिष्ट्ये
  • संपर्क
श्री. शारदा प्राथमिक विदयालय, कोथरूड, पुणे (महाराष्ट्र), भारत

परिचय

श्री. शारदा प्राथमिक विदयालय, हि मराठी माध्यमिक शाळा असून या शाळेची स्थापना १८ जून, १९९० रोजी सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. विश्वनाथ दादाराव कराड यांनी केली.

या शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण घेण्याची सोय आहे. पुणे हे विदयेचे माहेर घर आहे. त्यामुळेच मातृभाषेत मुलांना शिक्षण देणे अधिक प्रभावी ठरते. मातृभाषेत शिक्षण घेतल्याने विषयाची उकल करणे अधिक सुलभ होते. स्पष्ट विचार, विदयार्थ्यांची सरासरी कामगिरी आणि सर्वोत्तम प्रगती परिणामकारक ठरते. श्री. शारदा प्राथमिक विदयालय, कोथरूड या सर्वाचे महत्त्व जाणतो.

कोथरूड विभागात अनेक शाळा आहेत. पण आमची शाळा निराळी आहे जेसे सुसज्ज आणि सुंदर इमारत, मोठी मैदाने, संगणक, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगीत सभागृह, बगिचा आणि आसपासची समृद्ध आणि सुंदर हिरवळ हि काही खास वैशिष्टये आहेत. ही सर्व वैशिष्टये आमच्या शाळेची शैक्षणिक पातळी वाढविण्यासाठी मदत करतात. अनुभवी शिक्षकांचा संघ, मदतनीस आणि त्यांचे सहकारी हे महत्वाचे घटक शाळेची गुणवत्ता कायम व अबाधित राखतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून असे निश्चितपणे सांगता येईल कि आमच्या शाळेत ८८७ विदयार्थी शिक्षण घेत आहेत.

शिक्षणाचा अर्थ फक्त शिकण्यासाठी शिकणे नसून सुज्ञ नागरिक होऊन मूल्ये आणि जीवन कौशल्याचे शिक्षण घेणे हा होय, हाच आमचा एकमेव उद्देश आहे. सर्व व्यवस्थापकीय मान्यवरांचे मार्गदर्शन म्हणजे आमचा मुख्य पाठींबा आहे. त्यामुळे आमची प्रगती होत आहे आणि आमच्या विदयार्थ्यांना अनेक अंतर्गत आणि आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास फायदा होत आहे, त्यामुळे आम्ही अनेक बक्षिसे प्राप्त केलेली आहेत.

कोथरूड कॅम्पस

  • निवासी /अनिवासी शाळा: फक्त निवासी शाळा

प्रवेश प्रक्रिया

शाळेत विशिष्ट इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता (वय निकष )

इयत्ता वय निकष
पहिली ६ वर्ष पूर्ण
दुसरी ७ वर्ष पूर्ण
तिसरी ८ वर्ष पूर्ण
चौथी ९ वर्ष पूर्ण

आवश्यक दस्तऐवज :

  • इयत्ता पहिली
    • जन्माचा दाखला
    • जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)
  • दुसरी ते चौथी
    • एल. सी.
  • ऑनलाईन प्रक्रिया / मॅन्युअल प्रक्रिया : मॅन्युअल प्रक्रिया
  • वार्षिक फी - व्यवस्थापनकीय निर्णयानुसार
  • पेमेंटचा प्रकार : नगद

ठळक वैशिष्ट्ये

शारीरिक सुविधा:

    • प्रकाशित, हवेशीर, मोठे प्रशस्त वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत.
    • उत्कृष्ट ग्रंथालयाची सुविधा पुरविले जाते.
    • संगणकिय प्रयोगशाळा, संदर्भीत काम, व्यायामशाळा, वैयक्तिक सुसज्ज प्रयोगशाळा, गणिताच्या अभ्यासासाठी खोली, सामाजिक अभ्यासाची खोली, संसाधने (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि घर विज्ञान) इ. ग्रंथालयासाठी विशेष खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात.
    • क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, भडिमार चेंडू, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
    • व्यायामशाळा आणि अंतर्गत खेळाची खोली.
    • प्रथमोपचार कक्ष.
    • दृकश्राव्य खोली.
    • परिसंवाद आणि विचारविनिमय कक्ष.
    • सभागृह सुविधा.

अध्यापक:

    • पात्र आणि प्रशिक्षित शिक्षक त्यासोबत पुरेसे सुरक्षितता त्यामुळे समन्वय व अनुभवात्मक शिक्षण प्रदान केले जातात.
    • नाटक आणि भाषण उच्चार, सल्लागार म्हणून व्यावसायिक समुपदेशक आणि व्यवसायामध्ये सर्वागीण, संगणक प्रशिक्षक, रंगमंच आणि कला शिक्षक, (घरातील आणि मैदानी खेळ आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षण ). इ. साठी विशेष शिक्षक नेमले जातात.
    • सर्वोत्तम शिक्षक आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेतन दिले जाते
    • शिक्षकांची देखील वैयक्तिक प्रगती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा यातून विषयाची सामग्री आणि कौशल्य घडविण्यासाठी कार्यशाळा सुधारणा व तसेच त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी संधी दिल्या जातात.
    • करिअर वाढ आणि नोकरी संपन्नता.
    • व्यवस्थापनात सहभागी होऊन त्यांच्या स्वाभिमान आणि स्वमुल्य विकसित करणे आणि संस्थात्मक जबाबदारी आणि मालकी गृहीत करणे.

विद्यार्थी :

  • शाळेच्या जागेपासुन सुमारे (५ किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
  • वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०. आणि विद्यार्थ्याची संख्या व शिक्षक यांचे गुणोत्तर २५: १ (कमाल) किंवा त्यापेक्षा कमी ठेवली जाते .
  • विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.

अभ्यासक्रम :

  • शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
  • पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
  • दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
  • अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.

संपर्क

  • श्री. शारदा प्राथमिक विदयालय,पुणे
    स. न १२७/१, ,अ , पौड रोड,
    कोथरूड, पुणे - ४११०३८.
  • +९१ ०२०-२५४४२१६६ / २५४४८८६८ Ext.२०७
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

School

  • Overview
  • Admission Process
  • Salient features
  • Contact Details
MAEER's Vishwashanti Gurukul School, Aurangabad (English Medium),(M.S.),India

Overview

Swami Vivekananda Academy, Aurangabad is English Medium School, up to 10th Std. The School is located in the Prominent MIDC , Chikalthana area on a spreading campus of 5 acres in a Isolated area. Students are from nearby places as well as staying in the industrial estate are taking big benefit of studying at Vivekananda Academy. Our Executive Director Prof. Swati Karad is monitoring daily activity and has active participation in the development of the school. She firmly believes in, Our Mission is achieving academic excellence and an all-round personality development through holistic education, to make today’s children into future citizens of India, to create an intelligent, healthier, tolerant and happier society. 

The guiding principles of school are embodied in the words Good Thoughts, Good Words and Good Deeds. The School has well educated and trained staff for all the classes Being Young dynamic and aggressive helps her name in one of the leading institutions in Aurangabad. More than 1000 students are admitted every year in to this school. Excellent teacher, to and fro facility, and one of premium location in Aurangabad i.e. premium Industrial estate is the major sailing point of this school.

Principal Details

principle details

Nitin Waghmode

  • MAEER's MIT Pune's Vishwashanti Gurukul School, P-5, MIDC, Chikalthana, Near Dhoot Hospital, Aurangabad, Maharashtra - 431210
  • 74989 22530 / 0240-2484215 / 87938 34070
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

Aurangabad Campus

  • Day / Residential School : Day school

Admission Process

  • Eligibility of the student to take admission in particular standard- (Age criteria)- Nursery- Minmum 3.5 Years, 1st std. : 6 Years
  • Documents required – birth certificate by concerned authorities
  • Online Process or Manual Process – Manual Process
  • Annual Fee Structure& Payment Mode- 11,200 & quarterly
  • Refund of Fees- As per rules

Salient Features of the School

Physical Facilities:

  • Excellent Building which provided Bright, well ventilated, large classrooms
  • Excellent Library Facility is provided
  • Special rooms such as Computer Lab, Math’s Room, Social Studies Room, Resources Library for reference work, Gymnasium, individual well equipped laboratories (for Physics, Chemistry, Biology and Home Science)
  • Outdoor game facilities for cricket, tennis, basketball and football, Kho-Kho, Volley ball, kabaddi is provided
  • Gymnasium and Indoor games room
  • Infirmary cum First Aid Room
  • Audio-visual Room.
  • Seminar and Conference Rooms
  • Auditorium facility is provided

Faculty:

  • Well qualified and trained teachers with sufficient exposure for providing an interactive and experiential teaching.
  • Specialist teachers such as play and speech therapists, counselors (for child care unit for children with learning disabilities), Vocational Counselors and Career Masters, Computer Instructors, Theatre & Art Teachers, (coaches for indoor and outdoor games and martial arts training).
  • Excellent remuneration package to attract the best teachers.
  • Ample opportunities for teachers to grow with training programmers and workshops for improving subject content and skills, as also personal growth workshops.
  • Opportunities for career growth and job enrichment.
  • Participative management to develop self-pride and self-worth and assume institutional responsibility and ownership.

Students:

  • Students from around the catchment (up to 5 km.) radius would be admitted.
  • A maximum class size of 50 and student: teacher ratio 25:1 (max.) or less would be maintained.
  • Students would have ample opportunities for self-study; parents would be expected to be co-operative and interactive partners in their children’s education. Parents would be expected to participate actively in committees, PTA and other.

Curriculum:

  • The school would prepare students for the Maharashtra School Secondary exams.
  • There would be a constant non-stressful pressure of daily work.
  • The curriculum would be child initiated at pre-school, child centered at primary and interactive, project and research oriented in the secondary.
  • The curriculum would move in a very natural, sequential manner from primary until Std. X as a sort of continuum.
  • Every opportunity for developing students native talent would be sought to be provided, Children would be encouraged to explore and reason; child to child interaction opportunities, debates, dramatics, quizzes as also live experiences through visits, guest’s lectures and audio-visual media would be provided.

Contact details

  • MAEER's MIT Pune's Vishwashanti Gurukul School,
    P-5, MIDC, Chikalthana, Near Dhoot Hospital,
    Aurangabad, Maharashtra - 431210
  • 74989 22530 / 0240-2484215 / 87938 34070
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

शाळा

  • परिचय
  • प्रवेश प्रक्रिया
  • ठळक वैशिष्ट्ये
  • संपर्क
स्वामी विवेकानंद प्रबोधिनी (मराठी माध्यम), औरंगाबाद (महाराष्ट्र), भारत

परिचय

स्वामी विवेकानंद प्रबोधिनी (मराठी माध्यम) ही मराठी माध्यमिक शाळा असून येथे इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. विदयालयाची स्थापना दिनांक १५ जून, १९९३ रोजी झाली असून महाराष्ट्र शासन मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे. शाळेचा उद्देश एमआयडीसी आणि जवळपासच्या उपविभागातील विदयार्थ्यांना शिक्षण देणे तसेच मूल्य शिक्षण आत्मसात करून सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे व आजच्या मुलांना (विदयार्थ्यांना) भविष्यात भारताचे चांगले नागरीक बनविणे हा आहे.

शाळेतील शिक्षक हे शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी मौल्यवान योगदान देतात. सौ. नंदा दराडे यांना महात्मा ज्योतीराव फुले, फाऊंडेशन २०१४-१५ यांच्याकडून राज्य पातळीवर "सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार" प्राप्त झाला आहे. शाळेचा परिसर ५ एकरापेक्षा अधिक आहे, प्रचंड मोठया बांधकाम झालेल्या इमारती, सर्वोत्तम सुविधा, खेळण्यासाठी मोठे मैदान, संगणक शाळा इ. सुविधा विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुरविल्या जातात. ही एक बोर्डिंग शाळा असून विदयार्थ्यांना ने-आण करण्याची सुविधा पुरविली जाते. अभ्यासबाह्य उपक्रम हा अभ्यासक्रमाचाच एक भाग असतो. विदयार्थांना उदयाचे खंबीर नेतृत्व बनविण्यासाठी चांगल्या वाचनाची सवय असावी, असा शाळेचा विश्वास आहे. ही आवड विदयार्थीदशेत आत्मसात करून देण्यासाठी त्याची काळजी आम्ही वेळोवेळी घेत असतो. सुप्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांची विदयार्थ्यांना माहिती दिली जाते किंवा ग्रंथालयामध्ये ती पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. शिक्षक विदयार्थ्यांना प्रोत्साहित करतात त्याचबरोबर विदयार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देतात. पालक सभा, कार्यशाळा आणि छोटया, छोटया स्पर्धा आयोजित केल्या जातात. आम्ही पालकांना विश्वास देतो कि, त्यांची बहूमुल्य मुले जी ते आमच्याकडे सोपवतात त्यांना शिक्षण देण्याचे महत्वाचे काम आम्ही करतो ही आमची मुख्य जबाबदारी आहे. आमच्या कार्यकारी संचालिका श्रीमती. वृंदा पाठक या दैनंदिन कामकाजही मोठ्या उत्साहाने पार पाडतात. ११०० हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.

प्राचार्याचे नाव

principle details

श्री. प्रवीण पाटील

  • +९१८४०८८४५५६/(०२४०)-२४८४२१५/२४८४५२०
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
  • पी ५ एमआयडीसी विभाग, चिखलठाणा, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत.

औरंगाबाद कॅम्पस

  • निवासी/अनिवासी शाळा:निवासी आणि अनिवासी शाळा या दोन्ही सेवा उपलब्ध

प्रवेश प्रक्रिया

इयत्ता वय निकष आवश्यक दस्तऐवज ऑनलाईन प्रक्रिया / मॅन्युअल प्रक्रिया शुल्क परतावा
पहिली ६ वर्ष जन्माचा दाखला मॅन्युअल प्रक्रिया -
दुसरी ते चौथी ७ ते ९ वर्ष टी.सी., जात प्रमाणपत्र मॅन्युअल प्रक्रिया -
पाचवी ते सातवी १० ते १२ वर्ष टी.सी., जात प्रमाणपत्र मॅन्युअल प्रक्रिया -

ठळक वैशिष्ट्ये

शारीरिक सुविधा:

    • प्रकाशित, हवेशीर, मोठे प्रशस्त वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत.
    • उत्कृष्ट ग्रंथालयाची सुविधा पुरविले जाते.
    • संगणकिय प्रयोगशाळा, संदर्भीत काम, व्यायामशाळा, वैयक्तिक सुसज्ज प्रयोगशाळा, गणिताच्या अभ्यासासाठी खोली, सामाजिक अभ्यासाची खोली, संसाधने (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि घर विज्ञान) इ. ग्रंथालयासाठी विशेष खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात.
    • क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, भडिमार चेंडू, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
    • व्यायामशाळा आणि अंतर्गत खेळाची खोली.
    • प्रथमोपचार कक्ष.
    • दृकश्राव्य खोली.
    • परिसंवाद आणि विचारविनिमय कक्ष.
    • सभागृह सुविधा.

अध्यापक:

    • पात्र आणि प्रशिक्षित शिक्षक त्यासोबत पुरेसे सुरक्षितता त्यामुळे समन्वय व अनुभवात्मक शिक्षण प्रदान केले जातात.
    • नाटक आणि भाषण उच्चार, सल्लागार म्हणून व्यावसायिक समुपदेशक आणि व्यवसायामध्ये सर्वागीण, संगणक प्रशिक्षक, रंगमंच आणि कला शिक्षक, (घरातील आणि मैदानी खेळ आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षण ). इ. साठी विशेष शिक्षक नेमले जातात.
    • सर्वोत्तम शिक्षक आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेतन दिले जाते
    • शिक्षकांची देखील वैयक्तिक प्रगती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा यातून विषयाची सामग्री आणि कौशल्य घडविण्यासाठी कार्यशाळा सुधारणा व तसेच त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी संधी दिल्या जातात.
    • करिअर वाढ आणि नोकरी संपन्नता.
    • व्यवस्थापनात सहभागी होऊन त्यांच्या स्वाभिमान आणि स्वमुल्य विकसित करणे आणि संस्थात्मक जबाबदारी आणि मालकी गृहीत करणे.

विद्यार्थी :

  • शाळेच्या जागेपासुन सुमारे (५ किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
  • वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०. आणि विद्यार्थ्याची संख्या व शिक्षक यांचे गुणोत्तर २५: १ (कमाल) किंवा त्यापेक्षा कमी ठेवली जाते .
  • विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.

अभ्यासक्रम :

  • शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
  • पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
  • दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
  • अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.

संपर्क

  • स्वामी विवेकानंद प्रबोधिनी,औरंगाबाद (मराठी माध्यम)
    पी ५ एमआयडीसी विभाग, चिखलठाणा, औरंगाबाद - ४३१००६.
  • +९१०२४०-२४८४२१५/२४८४५२०
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.