//
MAEER's MIT GROUP OF INSTITUTIONS, PUNE (INDIA)

शाळा

  • परिचय
  • प्रवेश प्रक्रिया
  • ठळक वैशिष्ट्ये
  • संपर्क
महात्मा गांधी ग्राम स्वराज्य प्रशिक्षण केंद्र, रामेश्वर, लातूर, (महाराष्ट्र), भारत

परिचय

महात्मा गांधी ग्राम स्वराज्य प्रशिक्षण केंद्र, रामेश्वर, हे मराठी माध्यमिक विदयालय असून येथे इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यतचे शिक्षण दिले जाते. या विदयालयाची स्थापना १ एप्रिल, २००४ रोजी झाली.

शाळेचा मुख्य हेतू हा ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शिक्षण देणे, समग्र शिक्षण, क्रीडा माध्यमातून सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे आणि भविष्यात भारताचे सुजाण नागरीक घडविणे हा होय. ही स्थानिक शाळा असून या शाळेत ६० पेक्षा अधिक विदयार्थी मूल्य शिक्षणाचे धडे घेत आहेत.

प्राचार्याचे नाव

principle details

श्री. आर.के.कराड

  • +९१ २३ ८२-२६४ ५३६, +९१९८८१६३०८०२, +९१९४२२८१७७३६
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
  • पोस्ट. ता. रामेश्वर आणि जि. लातूर

लातूर कॅम्पस

  • निवासी /अनिवासी शाळा : फक्त अनिवासी शाळा

प्रवेश प्रक्रिया :

पात्रतेचा निकष (वयोमर्यादा)

इयत्ता वय निकष आवश्यक दस्तऐवज
पाचवी ११ वर्षे जन्म दाखला, टी.सी.
सहावी १२ वर्ष टी.सी., जात प्रमाणपत्र
सातवी १३ वर्षे टी.सी., जात प्रमाणपत्र
आठवी १४ वर्षे टी.सी., जात प्रमाणपत्र
नववी १५ वर्षे टी.सी., जात प्रमाणपत्र
दहावी १६ वर्ष टी.सी., जात प्रमाणपत्र
अकरावी १७ वर्षे टी.सी., जात प्रमाणपत्र
बारावी १८ वर्षे टी.सी., जात प्रमाणपत्र

शुल्क आकारणी

एकूण विद्यार्थी आणि शुल्क संरचना माहिती २०१५-१६
इयत्ता एकूण विद्यार्थी विद्यार्थी (प्रति शुल्क)
पाचवी ते बारावी (ओपन) ६२ १८,०००/-

ठळक वैशिष्ट्ये:

शारीरिक सुविधा:

    • प्रकाशित, हवेशीर, मोठे प्रशस्त वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत.
    • उत्कृष्ट ग्रंथालयाची सुविधा पुरविले जाते.
    • संगणकिय प्रयोगशाळा, संदर्भीत काम, व्यायामशाळा, वैयक्तिक सुसज्ज प्रयोगशाळा, गणिताच्या अभ्यासासाठी खोली, सामाजिक अभ्यासाची खोली, संसाधने (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि घर विज्ञान) इ. ग्रंथालयासाठी विशेष खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात.
    • क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, भडिमार चेंडू, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
    • व्यायामशाळा आणि अंतर्गत खेळाची खोली.
    • प्रथमोपचार कक्ष.
    • दृकश्राव्य खोली.
    • परिसंवाद आणि विचारविनिमय कक्ष.
    • सभागृह सुविधा.

अध्यापक:

    • पात्र आणि प्रशिक्षित शिक्षक त्यासोबत पुरेसे सुरक्षितता त्यामुळे समन्वय व अनुभवात्मक शिक्षण प्रदान केले जातात.
    • नाटक आणि भाषण उच्चार, सल्लागार म्हणून व्यावसायिक समुपदेशक आणि व्यवसायामध्ये सर्वागीण, संगणक प्रशिक्षक, रंगमंच आणि कला शिक्षक, (घरातील आणि मैदानी खेळ आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षण ). इ. साठी विशेष शिक्षक नेमले जातात.
    • सर्वोत्तम शिक्षक आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेतन दिले जाते
    • शिक्षकांची देखील वैयक्तिक प्रगती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा यातून विषयाची सामग्री आणि कौशल्य घडविण्यासाठी कार्यशाळा सुधारणा व तसेच त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी संधी दिल्या जातात.
    • करिअर वाढ आणि नोकरी संपन्नता.
    • व्यवस्थापनात सहभागी होऊन त्यांच्या स्वाभिमान आणि स्वमुल्य विकसित करणे आणि संस्थात्मक जबाबदारी आणि मालकी गृहीत करणे.

विद्यार्थी :

  • शाळेच्या जागेपासुन सुमारे (५ किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
  • वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०. आणि विद्यार्थ्याची संख्या व शिक्षक यांचे गुणोत्तर २५: १ (कमाल) किंवा त्यापेक्षा कमी ठेवली जाते .
  • विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.

अभ्यासक्रम :

  • शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
  • पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
  • दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
  • अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.

संपर्क

  • महात्मा गांधी ग्राम स्वराज्य प्रशिक्षण केंद्र, रामेश्वर, लातूर, (महाराष्ट्र), भारत
  • +९१ ०२३८२-२६४५३
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.