परिचय
स्वामी विवेकानंद प्रबोधिनी (मराठी माध्यम) ही मराठी माध्यमिक शाळा असून येथे इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. विदयालयाची स्थापना दिनांक १५ जून, १९९३ रोजी झाली असून महाराष्ट्र शासन मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे. शाळेचा उद्देश एमआयडीसी आणि जवळपासच्या उपविभागातील विदयार्थ्यांना शिक्षण देणे तसेच मूल्य शिक्षण आत्मसात करून सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे व आजच्या मुलांना (विदयार्थ्यांना) भविष्यात भारताचे चांगले नागरीक बनविणे हा आहे.
शाळेतील शिक्षक हे शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी मौल्यवान योगदान देतात. सौ. नंदा दराडे यांना महात्मा ज्योतीराव फुले, फाऊंडेशन २०१४-१५ यांच्याकडून राज्य पातळीवर "सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार" प्राप्त झाला आहे. शाळेचा परिसर ५ एकरापेक्षा अधिक आहे, प्रचंड मोठया बांधकाम झालेल्या इमारती, सर्वोत्तम सुविधा, खेळण्यासाठी मोठे मैदान, संगणक शाळा इ. सुविधा विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुरविल्या जातात. ही एक बोर्डिंग शाळा असून विदयार्थ्यांना ने-आण करण्याची सुविधा पुरविली जाते. अभ्यासबाह्य उपक्रम हा अभ्यासक्रमाचाच एक भाग असतो. विदयार्थांना उदयाचे खंबीर नेतृत्व बनविण्यासाठी चांगल्या वाचनाची सवय असावी, असा शाळेचा विश्वास आहे. ही आवड विदयार्थीदशेत आत्मसात करून देण्यासाठी त्याची काळजी आम्ही वेळोवेळी घेत असतो. सुप्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांची विदयार्थ्यांना माहिती दिली जाते किंवा ग्रंथालयामध्ये ती पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. शिक्षक विदयार्थ्यांना प्रोत्साहित करतात त्याचबरोबर विदयार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देतात. पालक सभा, कार्यशाळा आणि छोटया, छोटया स्पर्धा आयोजित केल्या जातात. आम्ही पालकांना विश्वास देतो कि, त्यांची बहूमुल्य मुले जी ते आमच्याकडे सोपवतात त्यांना शिक्षण देण्याचे महत्वाचे काम आम्ही करतो ही आमची मुख्य जबाबदारी आहे. आमच्या कार्यकारी संचालिका श्रीमती. वृंदा पाठक या दैनंदिन कामकाजही मोठ्या उत्साहाने पार पाडतात. ११०० हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.
प्राचार्याचे नाव

श्री. प्रवीण पाटील
- +९१८४०८८४५५६/(०२४०)-२४८४२१५/२४८४५२०
- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
- पी ५ एमआयडीसी विभाग, चिखलठाणा, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत.
औरंगाबाद कॅम्पस
- निवासी/अनिवासी शाळा:निवासी आणि अनिवासी शाळा या दोन्ही सेवा उपलब्ध
प्रवेश प्रक्रिया
इयत्ता | वय निकष | आवश्यक दस्तऐवज | ऑनलाईन प्रक्रिया / मॅन्युअल प्रक्रिया | शुल्क परतावा |
---|---|---|---|---|
पहिली | ६ वर्ष | जन्माचा दाखला | मॅन्युअल प्रक्रिया | - |
दुसरी ते चौथी | ७ ते ९ वर्ष | टी.सी., जात प्रमाणपत्र | मॅन्युअल प्रक्रिया | - |
पाचवी ते सातवी | १० ते १२ वर्ष | टी.सी., जात प्रमाणपत्र | मॅन्युअल प्रक्रिया | - |
ठळक वैशिष्ट्ये
शारीरिक सुविधा:
- प्रकाशित, हवेशीर, मोठे प्रशस्त वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत.
- उत्कृष्ट ग्रंथालयाची सुविधा पुरविले जाते.
- संगणकिय प्रयोगशाळा, संदर्भीत काम, व्यायामशाळा, वैयक्तिक सुसज्ज प्रयोगशाळा, गणिताच्या अभ्यासासाठी खोली, सामाजिक अभ्यासाची खोली, संसाधने (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि घर विज्ञान) इ. ग्रंथालयासाठी विशेष खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात.
- क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, भडिमार चेंडू, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
- व्यायामशाळा आणि अंतर्गत खेळाची खोली.
- प्रथमोपचार कक्ष.
- दृकश्राव्य खोली.
- परिसंवाद आणि विचारविनिमय कक्ष.
- सभागृह सुविधा.
अध्यापक:
- पात्र आणि प्रशिक्षित शिक्षक त्यासोबत पुरेसे सुरक्षितता त्यामुळे समन्वय व अनुभवात्मक शिक्षण प्रदान केले जातात.
- नाटक आणि भाषण उच्चार, सल्लागार म्हणून व्यावसायिक समुपदेशक आणि व्यवसायामध्ये सर्वागीण, संगणक प्रशिक्षक, रंगमंच आणि कला शिक्षक, (घरातील आणि मैदानी खेळ आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षण ). इ. साठी विशेष शिक्षक नेमले जातात.
- सर्वोत्तम शिक्षक आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेतन दिले जाते
- शिक्षकांची देखील वैयक्तिक प्रगती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा यातून विषयाची सामग्री आणि कौशल्य घडविण्यासाठी कार्यशाळा सुधारणा व तसेच त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी संधी दिल्या जातात.
- करिअर वाढ आणि नोकरी संपन्नता.
- व्यवस्थापनात सहभागी होऊन त्यांच्या स्वाभिमान आणि स्वमुल्य विकसित करणे आणि संस्थात्मक जबाबदारी आणि मालकी गृहीत करणे.
विद्यार्थी :
- शाळेच्या जागेपासुन सुमारे (५ किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
- वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०. आणि विद्यार्थ्याची संख्या व शिक्षक यांचे गुणोत्तर २५: १ (कमाल) किंवा त्यापेक्षा कमी ठेवली जाते .
- विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.
अभ्यासक्रम :
- शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
- पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
- दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
- अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.
संपर्क
- स्वामी विवेकानंद प्रबोधिनी,औरंगाबाद (मराठी माध्यम)
पी ५ एमआयडीसी विभाग, चिखलठाणा, औरंगाबाद - ४३१००६.
- +९१०२४०-२४८४२१५/२४८४५२०
- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
परिचय
विश्वशांती गुरुकुल प्राथमिक शाळा ही मराठी माध्यमिक शाळा असून येथे इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. विदयालयाची स्थापना दिनांक १६ जून, २००८ रोजी झाली आहे. ही शाळा ता. आर्वी, जि. लातूर येथे वसलेली आहे.
या शाळेला महाराष्ट्र शासन मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे आणि दोनशेहून अधिक विदयार्थी या शाळेत रुजू झालेले आहेत. जवळपासच्या परिसरातील विदयार्थी येथे दाखल होतात. खेळण्यासाठी मैदान, ग्रंथालय या सुविधा पुरवल्या जातात. शाळेचा परिसर हा २५ एकरात पसरलेला आहे. मूल्य शिक्षणावर आधारित शिक्षणप्रणाली, शिस्त विदयार्थ्यामध्ये आत्मसात करून दिली जाते. सौ. आशा कराड या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत.
एम.आय.टी या शाळेत गुरुशिष्य परंपरा जोपासली जाते. शालेय शिक्षणाबरोबरच संस्कृती जतन करून मुलांना घडविण्याचा प्रयत्न केला जातो.
प्राचार्याचे नाव

आशा ज्ञानोबा फुंदे
- +९१९४२२०१४१९९
- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
- पोस्ट. साई रोड, तालुका आर्वी, जि. लातूर.
कॅम्पस : लातूर कॅम्पस
- निवासी /अनिवासी शाळा : फक्त अनिवासी शाळा
प्रवेश प्रक्रिया
- शाळेत विशिष्ट इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता (वय निकष)
इयत्ता वय निकष पहिली ६ वर्ष पूर्ण दुसरी ७ वर्ष पूर्ण तिसरी ८ वर्ष पूर्ण चौथी ९ वर्ष पूर्ण - आवश्यक दस्तऐवज : टी.सी., गुणपत्रिका आणि जन्माचा दाखला
- ऑनलाईन प्रक्रिया/मॅन्युअल प्रक्रिया : मॅन्युअल प्रक्रिया.
ठळक वैशिष्ट्ये
शारीरिक सुविधा:
- प्रकाशित, हवेशीर, मोठे प्रशस्त वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत.
- उत्कृष्ट ग्रंथालयाची सुविधा पुरविले जाते.
- संगणकिय प्रयोगशाळा, संदर्भीत काम, व्यायामशाळा, वैयक्तिक सुसज्ज प्रयोगशाळा, गणिताच्या अभ्यासासाठी खोली, सामाजिक अभ्यासाची खोली, संसाधने (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि घर विज्ञान) इ. ग्रंथालयासाठी विशेष खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात.
- क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, भडिमार चेंडू, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
- व्यायामशाळा आणि अंतर्गत खेळाची खोली.
- प्रथमोपचार कक्ष.
- दृकश्राव्य खोली.
- परिसंवाद आणि विचारविनिमय कक्ष.
- सभागृह सुविधा.
अध्यापक:
- पात्र आणि प्रशिक्षित शिक्षक त्यासोबत पुरेसे सुरक्षितता त्यामुळे समन्वय व अनुभवात्मक शिक्षण प्रदान केले जातात.
- नाटक आणि भाषण उच्चार, सल्लागार म्हणून व्यावसायिक समुपदेशक आणि व्यवसायामध्ये सर्वागीण, संगणक प्रशिक्षक, रंगमंच आणि कला शिक्षक, (घरातील आणि मैदानी खेळ आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षण ). इ. साठी विशेष शिक्षक नेमले जातात.
- सर्वोत्तम शिक्षक आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेतन दिले जाते
- शिक्षकांची देखील वैयक्तिक प्रगती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा यातून विषयाची सामग्री आणि कौशल्य घडविण्यासाठी कार्यशाळा सुधारणा व तसेच त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी संधी दिल्या जातात.
- करिअर वाढ आणि नोकरी संपन्नता.
- व्यवस्थापनात सहभागी होऊन त्यांच्या स्वाभिमान आणि स्वमुल्य विकसित करणे आणि संस्थात्मक जबाबदारी आणि मालकी गृहीत करणे.
विद्यार्थी :
- शाळेच्या जागेपासुन सुमारे (५ किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
- वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०. आणि विद्यार्थ्याची संख्या व शिक्षक यांचे गुणोत्तर २५: १ (कमाल) किंवा त्यापेक्षा कमी ठेवली जाते .
- विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.
अभ्यासक्रम :
- शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
- पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
- दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
- अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.
संपर्क
- विश्वशांती गुरुकुल प्राथमिक शाळा, आर्वी, जि. लातूर.
पोस्ट. साई रोड,
तालुका आर्वी जि. लातूर. - This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
परिचय
कै. दादाराव कराड विदयालय, अंबाजोगाई विदयालयाची स्थापना जून २००३ रोजी झाली. या विदयालयामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यत मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जात असून महाराष्ट्र शासन मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे.
ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शिक्षण देणे, समग्र शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे आणि आजच्या मुलांना भविष्यात भारताचे चांगले नागरीक घडविणे या उद्देशातून विदयालयाची स्थापना झाली. ही एक स्थानिक शाळा आहे. जवळच्या ठिकाणचे विदयार्थी या शाळेत दाखल होतात. ५०० हून अधिक विदयार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.
नागझरी या परिसराचा डोंगराळ भाग २५ एकरात पसरलेला आहे. २५,००० स्क़े. फूट पेक्षा अधिक क्षेत्रावर बांधकाम झाले आहे. सर्वोत्तम पायाभूत सुविधा तसेच संगणकीय प्रयोगशाळा, व्यायामशाळा इ. विदयार्थ्यांना पुरविली जाते तसेच विदयार्थी येथे राहण्याचा आनंद देखील घेऊ शकतात. विदयार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांचे छंद सुध्दा जोपासू शकतात. मोकळ्या वेळेत संगीत साधनाची कला या परिसरात अवगत करता येऊ शकते. सकाळची सुरवात ही 'जागतिक शांतता प्रार्थना', 'प्राणायाम', 'योगा'ने सुरू होते. तसेच मनोरंजनासाठी घोडेस्वारी, बास्केटबॉलचे मैदान, खेळण्यासाठी मोठे मैदान इ. सुविधा पुरवल्या जातात. मूल्य शिक्षणाव्यतिरिक्त, त्यांच्यावर चांगले संस्कार घडवून ते भारताचे समंजस नागरिक आणि उदयाचे खंबीर नेतृत्व ठरतील हा विदयालयाचा प्रमुख उद्देश आहे.
प्राचार्याचे नाव :

श्री. बी. एन. पवार
- ( कार्यालय ) +९१२४४६२४७६३४, +९१९७३००३५८७४
- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
- एमआयटी शाळा परिसर, नागझरी, परळी रोड, अंबाजोगाई, जि. बीड
अंबाजोगाई कॅम्पस
- निवासी/अनिवासी शाळा: निवासी आणि अनिवासी शाळा या दोन्ही सेवा उपलब्ध
प्रवेश प्रक्रिया:
इयत्ता | वय निकष | आवश्यक दस्तऐवज | ऑनलाईन प्रक्रिया / मॅन्युअल प्रक्रिया | पेमेंटचा प्रकार | शुल्क परतावा |
---|---|---|---|---|---|
पहिली | ६ वर्ष | जन्माचा दाखला | मॅन्युअल प्रक्रिया | डी.डी. | स्टोअर ठेव |
दुसरी ते चौथी | ७ ते ९ वर्ष | टी.सी. | मॅन्युअल प्रक्रिया | डी.डी. | स्टोअर ठेव |
पाचवी ते दहावी | १० ते १५ वर्ष | टी.सी. | मॅन्युअल प्रक्रिया | डी.डी. | स्टोअर ठेव |
फी संरचना :
वार्षिक फी संरचना वर्ष २०१५-१६
अ. क़्र. | इयत्ता | एकूण शुल्क ( निवासी सुविधेसह ) |
---|---|---|
१ | पहिली ते दुसरी | रु. ७०,०००/- |
२ | तिसरी ते चौथी | रु. ७५,०००/- |
३ | पाचवी ते सातवी | रु. ८०,०००/- |
४ | आठवी ते दहावी | रु. ८५,०००/- |
ठळक वैशिष्ट्ये:
शारीरिक सुविधा:
- प्रकाशित, हवेशीर, मोठे प्रशस्त वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत.
- उत्कृष्ट ग्रंथालयाची सुविधा पुरविले जाते.
- संगणकिय प्रयोगशाळा, संदर्भीत काम, व्यायामशाळा, वैयक्तिक सुसज्ज प्रयोगशाळा, गणिताच्या अभ्यासासाठी खोली, सामाजिक अभ्यासाची खोली, संसाधने (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि घर विज्ञान) इ. ग्रंथालयासाठी विशेष खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात.
- क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, भडिमार चेंडू, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
- व्यायामशाळा आणि अंतर्गत खेळाची खोली.
- प्रथमोपचार कक्ष.
- दृकश्राव्य खोली.
- परिसंवाद आणि विचारविनिमय कक्ष.
- सभागृह सुविधा.
अध्यापक:
- पात्र आणि प्रशिक्षित शिक्षक त्यासोबत पुरेसे सुरक्षितता त्यामुळे समन्वय व अनुभवात्मक शिक्षण प्रदान केले जातात.
- नाटक आणि भाषण उच्चार, सल्लागार म्हणून व्यावसायिक समुपदेशक आणि व्यवसायामध्ये सर्वागीण, संगणक प्रशिक्षक, रंगमंच आणि कला शिक्षक, (घरातील आणि मैदानी खेळ आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षण ). इ. साठी विशेष शिक्षक नेमले जातात.
- सर्वोत्तम शिक्षक आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेतन दिले जाते
- शिक्षकांची देखील वैयक्तिक प्रगती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा यातून विषयाची सामग्री आणि कौशल्य घडविण्यासाठी कार्यशाळा सुधारणा व तसेच त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी संधी दिल्या जातात.
- करिअर वाढ आणि नोकरी संपन्नता.
- व्यवस्थापनात सहभागी होऊन त्यांच्या स्वाभिमान आणि स्वमुल्य विकसित करणे आणि संस्थात्मक जबाबदारी आणि मालकी गृहीत करणे.
विद्यार्थी :
- शाळेच्या जागेपासुन सुमारे (५ किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
- वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०. आणि विद्यार्थ्याची संख्या व शिक्षक यांचे गुणोत्तर २५: १ (कमाल) किंवा त्यापेक्षा कमी ठेवली जाते .
- विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.
अभ्यासक्रम :
- शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
- पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
- दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
- अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.
संपर्क:
- कै. दादाराव कराड विदयालय, अंबाजोगाई, (महाराष्ट्र) भारत
एमआयटी शाळा परिसर, नागझरी, परळी रोड, अंबाजोगाई, जि. बीड - +९१२४४६२४४३८५
- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
परिचय
महात्मा गांधी ग्राम स्वराज्य प्रशिक्षण केंद्र, रामेश्वर, हे मराठी माध्यमिक विदयालय असून येथे इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यतचे शिक्षण दिले जाते. या विदयालयाची स्थापना १ एप्रिल, २००४ रोजी झाली.
शाळेचा मुख्य हेतू हा ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शिक्षण देणे, समग्र शिक्षण, क्रीडा माध्यमातून सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे आणि भविष्यात भारताचे सुजाण नागरीक घडविणे हा होय. ही स्थानिक शाळा असून या शाळेत ६० पेक्षा अधिक विदयार्थी मूल्य शिक्षणाचे धडे घेत आहेत.
प्राचार्याचे नाव

श्री. आर.के.कराड
- +९१ २३ ८२-२६४ ५३६, +९१९८८१६३०८०२, +९१९४२२८१७७३६
- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
- पोस्ट. ता. रामेश्वर आणि जि. लातूर
लातूर कॅम्पस
- निवासी /अनिवासी शाळा : फक्त अनिवासी शाळा
प्रवेश प्रक्रिया :
पात्रतेचा निकष (वयोमर्यादा)
इयत्ता | वय निकष | आवश्यक दस्तऐवज |
---|---|---|
पाचवी | ११ वर्षे | जन्म दाखला, टी.सी. |
सहावी | १२ वर्ष | टी.सी., जात प्रमाणपत्र |
सातवी | १३ वर्षे | टी.सी., जात प्रमाणपत्र |
आठवी | १४ वर्षे | टी.सी., जात प्रमाणपत्र |
नववी | १५ वर्षे | टी.सी., जात प्रमाणपत्र |
दहावी | १६ वर्ष | टी.सी., जात प्रमाणपत्र |
अकरावी | १७ वर्षे | टी.सी., जात प्रमाणपत्र |
बारावी | १८ वर्षे | टी.सी., जात प्रमाणपत्र |
शुल्क आकारणी
एकूण विद्यार्थी आणि शुल्क संरचना माहिती २०१५-१६ | ||
इयत्ता | एकूण विद्यार्थी | विद्यार्थी (प्रति शुल्क) |
---|---|---|
पाचवी ते बारावी (ओपन) | ६२ | १८,०००/- |
ठळक वैशिष्ट्ये:
शारीरिक सुविधा:
- प्रकाशित, हवेशीर, मोठे प्रशस्त वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत.
- उत्कृष्ट ग्रंथालयाची सुविधा पुरविले जाते.
- संगणकिय प्रयोगशाळा, संदर्भीत काम, व्यायामशाळा, वैयक्तिक सुसज्ज प्रयोगशाळा, गणिताच्या अभ्यासासाठी खोली, सामाजिक अभ्यासाची खोली, संसाधने (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि घर विज्ञान) इ. ग्रंथालयासाठी विशेष खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात.
- क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, भडिमार चेंडू, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
- व्यायामशाळा आणि अंतर्गत खेळाची खोली.
- प्रथमोपचार कक्ष.
- दृकश्राव्य खोली.
- परिसंवाद आणि विचारविनिमय कक्ष.
- सभागृह सुविधा.
अध्यापक:
- पात्र आणि प्रशिक्षित शिक्षक त्यासोबत पुरेसे सुरक्षितता त्यामुळे समन्वय व अनुभवात्मक शिक्षण प्रदान केले जातात.
- नाटक आणि भाषण उच्चार, सल्लागार म्हणून व्यावसायिक समुपदेशक आणि व्यवसायामध्ये सर्वागीण, संगणक प्रशिक्षक, रंगमंच आणि कला शिक्षक, (घरातील आणि मैदानी खेळ आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षण ). इ. साठी विशेष शिक्षक नेमले जातात.
- सर्वोत्तम शिक्षक आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेतन दिले जाते
- शिक्षकांची देखील वैयक्तिक प्रगती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा यातून विषयाची सामग्री आणि कौशल्य घडविण्यासाठी कार्यशाळा सुधारणा व तसेच त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी संधी दिल्या जातात.
- करिअर वाढ आणि नोकरी संपन्नता.
- व्यवस्थापनात सहभागी होऊन त्यांच्या स्वाभिमान आणि स्वमुल्य विकसित करणे आणि संस्थात्मक जबाबदारी आणि मालकी गृहीत करणे.
विद्यार्थी :
- शाळेच्या जागेपासुन सुमारे (५ किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
- वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०. आणि विद्यार्थ्याची संख्या व शिक्षक यांचे गुणोत्तर २५: १ (कमाल) किंवा त्यापेक्षा कमी ठेवली जाते .
- विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.
अभ्यासक्रम :
- शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
- पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
- दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
- अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.
संपर्क
- महात्मा गांधी ग्राम स्वराज्य प्रशिक्षण केंद्र, रामेश्वर, लातूर, (महाराष्ट्र), भारत
- +९१ ०२३८२-२६४५३
- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
Eminent Personalities Testimonials
-
Dr. A. P. J. Abdul Kalam,
Hon'ble former President of India"Great experience to visit MIT, as to truth in its Dnyaneshwara Hall"
-
Shri. S.L. Kirloskar
Great Indian Entrepreneur, IndustrialistI visited this MIT after its foundation stone was laid on. I am very happy at extencive development of the campus. Of course these institutions are to be judged by the quality of students & graduates it produces. My strong wish & hope is it takes in rough diamonds in the society in the form of its young students & polishes them in brilliant jewels, who will take leadership & responsibility of taking India in fore front of the world. I wish the institute great success.
-
Shri. Rajesh Tope
Health Minister of Maharashtra"MIT is an 'Island of Hope' in the vastness of the humanity."
-
Shri. Dilip Walse-Patil
Home Minister of MaharashtraThe progress of the Institute is remarkable in imparting value based professional education. I highly appreciate, the sincere efforts taken by the Institute.
-
Mr. A.R Rahman
Music composer, music producer and Singer-Songwriter"An institute represents both the endeavours and the vision of man behind it. The institute indicates the spirit of Dr. Karad. In my second visit became more aware of Professor Dr. karad trying to impose the spirit and knowledge among the students. This was more visible on the occasion of Independence Day. The dedication with which he has developed the institute is evolving and I wish him all success in the realization of his vision."
Quick links
CORPORATE OFFICE
- MIT Group of Institutions
- S.No. 124
- MIT Campus, Paud Road, Kothrud,
- Pune. 411038